नमस्कार मंडळी          मित्रहो , 'यलम मित्र' हे सामाजिक विचाराचे अतुट नाते तयार करताना आम्ही काही मित्रांनी एकत्र येऊन अत्यंत विचारपूर्वक समाजाचे उत्तरदायित्व म्हणून समाजासाठी आपणास काही करता येईल का?
हा पाया ठेऊन आम्ही सर्वासमोर आलो. 'यलम मित्र' च्या माध्यमातून फक्त वधु-वर परिचय मेळावा किंवा गुणवंतांचा सत्कार करावा एवढच आम्हाला मान्य नाही. कामे डोंगराएवडी आहेत, आम्ही ती सर्वे पूर्ण करू हेही आम्हास तुम्हाला सांगायचे नाही. आमच्यासारखे अनेक जण पुढे आलेतर , ती एक चांगली सुरवात असेल.
          मित्रहो, मुंगीच्या पावलाने एक - एक काम हाती घेऊन ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने कसे पूर्ण करता येईल ? हा एक आमचा मानस आहे. मित्रहो, भगवतगीतेमधील तिसरा अध्याय श्लोक 19 च्या अर्थाप्रमाणे कर्मफळाची आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनसक्त होऊन कार्य केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते.
त्याचप्रमाणे आम्हीही माऊलीच्या साथी ने समजा साठी छोटेसे काम करायचे असे ठरवले आहे. मित्रहो, पूर्ण वर्षभरात , चार कार्यक्रमांचे नियोजन करावे असे आम्ही ठरवले आहे.
          
  • पहिला - शिक्षण,नोकरी,कामाच्या निमित्ताने आपल्या घरातून गेलेले सर्वे दिवाळी च्या सुट्ट्या साठी परत आलेले असतात , त्यातून सर्वांच्या भेटी घेणे शक्य व्हावे म्हणून प्रत्येक दिवाळीत भाऊबिजेच्या दुसर्‍या दिवशी वधु - वर परिचय व समाज बांधवांचा स्नेह मेळावा .
  • दुसरा - जानेवारीमधे संक्रांती निमित्ताने स्त्रियांसाठी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • तिसरा - जूनमधे समाजभुषण लोकांना एकत्र करून त्यांच्या सोबत गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • चौथा - समाज प्रबोधनाच्या दृष्टी ने नव विवाहितांच्या सुखी संसारसाठी कार्यशाळा. Prevention is better than Cure या प्रमाणे घटास्पोटासारख्या आनीष्ट Cancer ला फाटा देण्यासाठी
मित्रहो, हे सर्व फक्त आपल्या माहिती साठी , प्रत्यक्ष काम करताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद व सहकर्याची अपेक्षा आहे.

आमचे ध्येय व दिशा

वधुवर

परिचय मेळावा

हळदी-कुंकु

कार्यक्रम

गुणवंतांचा

सत्कार

समाज

प्रबोधन

Help

Help Line:


+91 9730 162 162

E-mail:

info@yellammitra.com

yellammitra@gmail.com

This Site is under upgradation...
Sorry for inconvenience.